मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Thursday, 14 April 2022
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 05/2022 - 2023 गुरूवार, दिनांक – 14.04.2022
›
दिनांक 14 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही...
Tuesday, 12 April 2022
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 4 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 12.04.2022
›
दिनांक 12 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात फारशी तफावता जाणवणार नाही. ...
Friday, 8 April 2022
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 03/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 08.04.2022
›
मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्हयात पुढील दोन ते तिन दिवस दूपारच्या वेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 4 ते 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही...
Tuesday, 5 April 2022
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 2 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 05.04.2022
›
‹
›
Home
View web version