▼
Sunday, 5 March 2023

दिनांक 06 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हयात तर दिनांक 07 मार्च रोजी हिंगोली, परभणी, जालना व बीड जिल्हयात तर दिनांक 08 मार्च रोजी बीड व औरंगाबाद जिल्हयात तसेच दिनांक 09 मार्च रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात दिनांक 07 मार्च रोजी तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 06 मार्च   रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हयात तर दिनांक 0...