मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Friday, 14 July 2023
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 30/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 14.07.2023
›
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 जुलै औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 16 जुलै रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 व 15 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 18, 19 व 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 जुलै ...
Tuesday, 11 July 2023
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 29/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 11.07.2023
›
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 12 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 11 व 12 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 13 व 14 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 15, 16 व 17 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर व...
Friday, 7 July 2023
मराठवाडयात दिनांक 07 जूलै रोजी औरंगाबाद, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 07 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, दिनांक 08 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 09 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या, दिनांक 10 व 11 जुलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 07 ते 13 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त व दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार ना...
Tuesday, 4 July 2023
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 27/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 04.07.2023
›
दिनांक 04 जूलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 05 जुलै रोजी हिंगोली, परभणी, लातूर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जुलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 04 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 05 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 06 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 07 व 08 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्य...
‹
›
Home
View web version