मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Friday, 15 September 2023
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी बीड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात बहुतांश ठिकाणी तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 18 व 19 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी...
Tuesday, 12 September 2023
मराठवाडयात दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 15 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी, दिनांक 16 सप्टेंबर रोजी परभणी, लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्ये स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली व नांदेड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या ...
Friday, 8 September 2023
दिनांक 08 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह म...
Tuesday, 5 September 2023
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 45/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 05.09.2023
›
मराठवाडयात दिनांक 05 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 06, 07 व 08 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी तर दिनांक 09 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
›
प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 सप्टेंबर रोजी नांदेड व लातूर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक...
‹
›
Home
View web version