मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Friday, 14 June 2024
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी जिल्हयात तर दिनांक 16 जून रोजी धाराशिव, लातूर व बीड जिल्हयात तर दिनांक 17 जून रोजी लातूर जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14 जून रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 15 जून रोजी धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड जिल्हयात तर दिनांक 16 जून रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 17 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
Tuesday, 11 June 2024
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 व 11 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. दिनांक 11 जून रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 12 जून रोजी नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 जून रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात बऱ्यच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 व 13 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 व 11 जून रोजी मान्सूनचे आग...
Friday, 7 June 2024
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 07 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे. दिनांक 07 जून रोजी नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 09 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे. दिनांक 10 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्...
Tuesday, 4 June 2024
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्हयात तर दिनांक 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक 06 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 07 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्...
‹
›
Home
View web version