मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Monday, 10 February 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
Friday, 7 February 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अं.से. ने जास्त राहण्याची शक्यता आहे. पुढील चोविस तासात उत्तर भागात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Monday, 3 February 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंरत हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता तर पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 4 अं.से. ने जास्त राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील उत्तर भागात किमान तापमानात पुढील चोविस तासात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादे...
Thursday, 30 January 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून चौथ्या व पाचव्या दिवशी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील तीन दिवसात मराठवाडयाच्या दक्षिण भागात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर पुढील तीन दिवसात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Monday, 27 January 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवस आकाश स्वच्छ तर चौथ्या व पाचव्या दिवशी अंशत: ढगाळ राहून पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिनांक 02 व 03 फेब्रुवारी रोजी मराठवाडयाच्या उत्तर भागात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची तर मराठवाडयाच्या पूर्व भागात पुढील चार दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची तर पाचव्या दिवशी 2 ते 3 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसात छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
‹
›
Home
View web version