▼
Friday, 19 September 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 20 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 21 सप्टेंबर रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 22 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 19, 22 व 23 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 20 व 21 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
Tuesday, 16 September 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 17 सप्टेंबर रोजी बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 19 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
Friday, 12 September 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 सप्टेंबर रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक राहून मुसळधार ते खूप मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 14 सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर जिल्हयात तर दिनांक 15 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी परभणी जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी धाराशिव, बीड जिल्हयात तर दिनांक 14 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी जिल्हयात तर दिनांक 16 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 व 16 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 13 व 15 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 14 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्...
Tuesday, 9 September 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 09 व 10 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...