▼
Friday, 17 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर व लातूर जिल्हयात दिनांक 18 ऑक्टोबर रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 19 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 20 ऑक्टोबर रोजी बीड व लातूर जिल्हयात तर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्...
Tuesday, 14 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 16 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 व 16ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या ...
Tuesday, 7 October 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 07 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तर दिनांक 08 व 09 ऑक्टोबर रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 07 ते 11 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिक्राणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...