मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Friday, 14 November 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिनांक 16 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 17 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील तीन दिवसात 2 ते 3 अं.से. घट होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
Monday, 10 November 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Friday, 7 November 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
Monday, 3 November 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 04 ते 07 नोव्हेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं सें ने वाढ होण्याची तर पुढील चोवीस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही त्यानंतर 2 ते 3 अं सें ने घट होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या ...
‹
›
Home
View web version