मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Monday, 12 January 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 ते 17 जानेवारी दरम्यान हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर त्यानंतर पुढील तीन दिवसात घट होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Thursday, 8 January 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 11 ते 13 जानेवारी दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादे...
Monday, 5 January 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू किंचित वाढ होण्याची तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Thursday, 1 January 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या दक्षिण भागात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर कमाल तापमानात पुढील पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
Monday, 29 December 2025
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात घट होण्याची तर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 01 व 02 जानेवारी रोजी मराठवाडयाच्या दक्षिण भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
‹
›
Home
View web version