▼
Tuesday, 17 March 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 मार्च रोजी हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 19 मार्च रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मार्च रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 मार्च रोजी परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 19 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 व 18 मार्च रोजी तूरळक ठिकाणी हलक्या तर दिनांक 20 मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानाता फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील दोन दिवसात हळूहळू घट होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Friday, 13 March 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मार्च रोजी बीड व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 15 मार्च रोजी परभणी, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक 17 मार्च रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिवव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 13 ते 17 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने हळूहळॅ वाढ होउन त्यानंतर हळूहळू घट होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्...