मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Monday, 13 April 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिनांक 16 एप्रिल रोजी छ. संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली तर दिनांक 17 एप्रिल रोजी जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल व किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Friday, 10 April 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 10 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Tuesday, 7 April 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 09 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Thursday, 2 April 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 02 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 03 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 02 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 03 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 04 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 एप्रिल रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्...
Monday, 30 March 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 30 मार्च रोजी लातूर, बीड व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 31 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून गारपीटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तर दिनांक 31 मार्च रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 01 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 02 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 03 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 30 मार्च ते 04 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची तर पुढील दोन ते तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
‹
›
Home
View web version