मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Friday, 15 May 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. दिनांक 15 मे रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 मे रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 मे रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी दूपारी/सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Tuesday, 12 May 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 13 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी जिल्हयात तर दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Friday, 8 May 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 08 व 09 मे रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 08 व 09 मे रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसाम कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Tuesday, 5 May 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 06 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 07 मे रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 मे रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 09 मे दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Thursday, 30 April 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची तर किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
‹
›
Home
View web version