मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
(Move to ...)
Home
▼
Tuesday, 16 June 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 17 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहून दूपारनंतर/सायंकाळी वादळीवाऱ्यासह व गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची तसेच वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 जून रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 19 जून रोजी जालना जिल्हया तूरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Friday, 12 June 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जून रोजी बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Tuesday, 9 June 2026
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 जून रोजी परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 10 जून रोजी बीड, लातूर,धाराशिव जिल्हयात तर दिनांक 11 जून रोजी बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 12 जून रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
Friday, 5 June 2026
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 जून रोजी बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 06 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड जिल्हयात तर दिनांक 07 जून रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 08 जून रोजी बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 09 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 05 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 06 ते 08 जून दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
›
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
‹
›
Home
View web version