▼
Friday, 17 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 जूलै रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 जूलै रोजी हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 19 जूलै रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 18 जूलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 17, 19 ते 21 जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Tuesday, 14 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 15 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 15 जूलै रोजी बीड जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी बीड, नांदेड, लातूर जिल्हयात तर दिनांक 17 जूलै रोजी हिंगोली, नांदेड, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 15 जूलै रोजी नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 16 जूलै रोजी परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात तर दिनांक 17 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 18 जूलै रोजी बीड, लातूर, धाराशिव नांदेड, हिंगोली, परभणी, जालना व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
Friday, 10 July 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 11 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 12 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 14 जूलै रोजी धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

›
  हवामान सारांश / चेतावनी : प्...