प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार दिनांक 07 सप्टेंबर रोजी औरंगाबाद,
जालना, नांदेड, बीड, परभणी व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार तर
उस्मानाबाद व हिंगोली जिल्हयात जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 सप्टेंबर
रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 सप्टेरबर या कालावधीत पून्हा तूरळक
ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत
अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर, 2021 दरम्यान
कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच
दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार कापूस पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे
ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार तुर
पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी
केलेल्या मूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी व पावसात भिजणार नाही याची
काळजी घ्यावी. मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या
अंदाजानूसार भूईमूग पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील
पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात
झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार मका पिकात साचलेले अतिरीक्त
पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची
कामे पूढे ढकलावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार केळी
बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील
पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार आंबा बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे
ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार द्राक्ष
बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा
अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील
पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार सिताफळ बागेत साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर
काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे
ढकलावीत.
भाजीपाला
मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार
भाजीपाला पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पुढील पाच दिवसाचा
पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची कामे पूढे ढकलावीत.काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकाची काढणी करावी.
फुलशेती
मागील आठवडयात झालेला पाऊस पुढील पाच दिवसातील पावसाच्या अंदाजानूसार फुल
पिकात साचलेले अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
दमट हवामान व सततच्या पावसामूळे
पशूधनास आजारांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. पावसात जनावरांचे गोठे कोरडे
राहतील याची काळजी घ्यावी. पशूधनास कोरडया जागी बांधावे, पावसात भिजणार नाहीत याची
काळजी घ्यावी. पावसाळयात पशूधनास सर्दी, निमोनिया यासारखे आजार होण्याची शक्यता
असते. लक्षणे दिसताच पशूवैद्यकाच्या सल्लयाने उपाययोजना कराव्यात.
सामुदासिक विज्ञान
घराची स्वच्छता करताना वाकून काम
केल्यास पाठीच्या कण्यावर जास्त ताण पडतो आणि थकवा लवकर येतो. अशावेळी लांब
दांडीचा झाडू वापरून उभे राहून संतुलीत अवस्थेत स्वच्छतेचे काम केल्यास श्रममूल्य
कमी करता येते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 46 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 07.09.2021
No comments:
Post a Comment