Friday, 24 September 2021

दिनांक 24 सप्टेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी लातूर, परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 सप्टेंबर रोजी बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 सप्टेंबर रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर औरंगाबाद, जालना, बीड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी लातूर, परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 सप्टेंबर रोजी बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्ष कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार सोयाबीन पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी पूढे ढकलावी.मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार खरीप ज्वारी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी पूढे ढकलावी.मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार बाजरी पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार ऊस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी.मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार हळद पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी पूढे ढकलावी. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार डाळींब बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार चिकू बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी.

भाजीपाला

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून बाजारपेठेत पाठवावीत.

फुलशेती

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार फुल पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणी व खत देणे ही कामे पूढे ढकलावी. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

चारा पिके

मागील काही दिवसात झालेला पाऊस व पूढील पाच दिवसाच्या पावसाच्या अंदाजानूसार चारा पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेले अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढून द्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटकाच्या वाढीच्या चौथ्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपूर्वी ढगाळ हवामानात फांदी खाद्य देण्यापूर्वी रॅकवर 100 अंडी पूंजासाठी 10 ते 15 किलो 10-12 दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापूर्वी विजेता निर्जंतूक 4 किग्रॅ धूरळणी करावी. एक दिवस आड धूरळणी करावी. पावसाळयात संगोपन गृहातील आर्द्रता 85% पेक्षा जास्त राहते त्यामूळे रॅकवर शिल्लक अळीची विष्टा व कोष विणण्याअगोदर मूत्र विसर्जन केल्यानंतर तयार होणारे गॅसेस कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते हे कमी होण्यासाठी संगोपन गृहात हवा खेळती असावी (1 मी. प्रति सेकंद प्रमाणे) पक्कया संगोपन गृहात एक्झॉस्ट फॅन दोन्ही बाजूने सुरू ठेवावेत. भिंतीवरील खिडक्या उघडया कराव्यात व खालच्या बाजूने झरोके मोकळे असावेत. जास्त तापमान व जास्त आर्द्रता असेल तर ग्रासरी व फ्लॅचरी रोग बळावतो. अळीचे मनके सूजल्यासारखे दिसतात अळी दूधाळ रंगाची दिसते. पोचट कोष बनवते किंवा मृत पावते.

सामुदायिक विज्ञान

फळे भाज्या प्रक्रिया करून वाळवल्यास त्यांचा रंग, गंध आणि चव टिकून राहते. बाजारात फळे भाज्यांचे भाव कमी झाल्यानंतर निर्जलीकरन करून मुल्यवर्धनातून चांगला फायदा मिळवता येतो.

 

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक51 / 2021 - 2022   शुक्रवार, दिनांक 24.09.2021

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...