Monday, 28 February 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 96/2021 - 2022 सोमवार, दिनांक – 28.02.2022

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 ऑगस्ट रोजी लातूर जिल्हयात तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 ऑगस्ट रोजी जालना जिल्हयात तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, लातूर, बीड जिल्हयात तर दिनांक 21 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 18, 20, 21 व 22 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी तर दिनांक 19 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...