प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 16 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 व 16ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या ...
No comments:
Post a Comment