Tuesday, 24 August 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या दक्षिण भागात पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर कमाल तापमानात पुढील पाच दिवसात फारशी तफावत जाणवनार नाही.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या ...

No comments:
Post a Comment