Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तर दिनांक 21 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तूरळ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना...
No comments:
Post a Comment