Friday, 9 December 2022

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 73/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 09.12.2022


 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जूलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 29 जूलै रोजी जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 30 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी जिल्हयात तर दिनांक 29 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 30 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, बीड जिल्हयात तर दिनांक 31 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 जूलै रोजी बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 29 व 30 जूलै रोजी बहूतांश ठिकाणी तर दिनांक 31 जूलै रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 01 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. हळूहळू घट होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...