Friday, 10 February 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 91/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 10.02.2023


 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 12 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 12 सप्टेंबर रोजी परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी परभणी, बीड, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 11 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, लातूर जिल्हयात तर दिनांक 13 सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 14 सप्टेंबर रोजी बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 11, 14 व 15 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी बहूतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 24 ते 48 तासात कमाल तापमानात 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची तर किमान तापमानात 2 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्...