Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर पुढील चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्...
-
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या ...

No comments:
Post a Comment