Tuesday, 28 December 2021

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 78 / 2021 - 2022 मंगळवार, दिनांक – 28.12.2021

 


No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी हिंगोली, नांदेड व जालना जिल्हयात तर दिनांक 21 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.‍ मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...