मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
Tuesday, 2 August 2022
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 36 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 02.08.2022
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 02 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 03 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 02 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 03 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 04 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 एप्रिल रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्...
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 24 व 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 24 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 25 व 26 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 27 व 28 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 13 जून रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात तर दिनांक 14 जून रोजी बीड, छत्रपती संभाजी नगर, परभणी व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 जून रोजी परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 14 जून रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 15 जून रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 14 जून रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 17 जून रोजी नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्...
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्हयात तर दिनांक 16 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 14 व 16ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या ...
No comments:
Post a Comment