Tuesday, 28 February 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 96/ 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 28.02.2023


 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 02 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 03 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 02 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तर दिनांक 03 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 04 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 04 एप्रिल रोजी परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 05 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्...