Tuesday, 5 September 2023

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 45/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 05.09.2023


 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 29,30 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 01 सप्टेंबर रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र ,   मुंबई येथून प्राप्त झालेल्या...